अर्ज सुरू : महानिर्मिती मध्ये तब्बल 800 पदांची भरती सुरू! | Mahanirmiti Bharti 2025

Mahanirmiti Bharti 2025 : विद्युत विभागांत नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये मोठ्ठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 0800 पदांची भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या भरून काठण्यासाठी ही 0800 रिक्त पदे भरली जात आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahanirmiti Bharti 2025 : Looking for a job in the electricity department? Maharashtra State Electricity Generating Company (MahaGeneration) has announced a huge recruitment. Online applications have started for a total of 0800 posts. These 0800 vacancies are being filled to fill the vacant posts in all the power stations in Maharashtra. Eligible candidates should apply online. See the official PDF advertisement, online application link and more information below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी [Maharashtra State Power Generation Company Limited (MahaGenco)]व्दारे जाहिरात प्रसिद्ध.
भरती प्रकार : राज्यातील मोठ्या विद्युत विभागात नोकरीची संधी.
एकूण जागा : 0800 जागा.
पदे : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 34,555 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज सुरू आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी.
पदाचे नाव : तंत्रज्ञ-III.
व्यावसायिक पात्रता : संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT).
सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत :
१) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्वाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हँडलॉग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पाँवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय./ NCTVT/ MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2025.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!