‘महानिर्मिती’ मध्ये तब्बल 0800 जागांसाठी भरती सुरू! | वेतन – 35,555 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(मोबाईल वरून
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी डेस्कटॉप
ऑन करा व मोबाईल
आडवा करा.)

विद्युत विभागांत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी येथे तंत्रज्ञ 3 पदाची सरळसेवा जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 800 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही दिनांक ०१.१०.२०२४ रोजी वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. परिक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवार- रु. ५००/- (+GST),  मागासवर्गीय उमेदवार – रु. ३००/- (+GST) आकारले गेले आहे. नियम व अटी : जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेली प्रवर्गनिहाय पदसंख्या कमी, जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे, आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत / आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतचा वेगळा खुलासा जाहिरातीद्वारे वा अन्य मार्गाने करण्यात येणार नाही.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जाहिरातीतील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक ती अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावा, संबंधित पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही उमेदवारांची कोणतीही कागदपत्रे व शैक्षणिक अर्हता यांची पूर्वतपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत, उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना, अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने, कागदपत्रांच्या पूर्ण पडताळणीनंतर तसेच शैक्षणिक पात्रता पुर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराची गुणवत्तेच्या आधारे सामाजिक समांतर आरक्षण निहाय निवड केली जाईल. 26 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!