
शॉर्ट जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक 26 ऑक्टोंबर 2024 रोजी पासून सुरू होतील. |
तुम्ही विद्युत विभागांत नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये तब्बल 0800 जागा भरल्या जात आहेत. तंत्रज्ञ-3 या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये निवड झाल्यावर नियुक्ती दिला जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 26 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात होईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.