
शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा.) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तब्बल 800 पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये तंत्रज्ञ 3 पदांची रिक्त जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते. तुम्ही पात्र असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा.
या भरती संदर्भात अधिक माहिती http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाले आहेत. तर सदर अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पुर्ण वाचून घ्या.