
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
विद्युत विभागांत चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण (महापारेषण) मध्ये निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. एकूण 0260 पदे भरली जात आहेत. 10 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
महापारेषण कंपनीने जाहिरातीत तसेच विविध सुचनांद्वारे प्रसारीत केलेल्या सुचना, अटी, शर्ती महाराष्ट्र राज्य वीज पारेषण (महापारेषण) च्या अधिकृत वेबसाईटवर दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून घ्या. अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.