महाराष्ट्र राज्य वीज पारेषण मध्ये 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | आजचं ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करा.

pdf जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अर्ज 05 डिसेंबर 2024 पासून सुरू होतील.

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर येथे शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) ही एकूण 046 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण व सबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 – 38 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी नोंदणी क्रमांक E10162700629 हा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन नोंदणी / ऑफलाईन आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : नमुद पद संख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले निर्णय घेण्याची सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेषवारासविता जाणार नाही. भरती प्रकिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-यांकडून दबाव आणल्यास, वशिलेबाजी किंवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. अपात्र दरविण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुक्त प्रमाणपत्र स्कैन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास त्या नंतरच्या कालायचौत आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अपूर्ण, चुकीचे व अपु-या कागदपनासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही. अथवा त्यांचा विचार केल्या जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती चूकीची अथवा खोती आढळून आल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरेल. वर नमुद दिनांकाच्या पूर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती/निवड प्रकियेकरीता विचार केला जाणार नाही याची सुच्या नोंद घ्यावी. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 05 डिसेंबर 2024 तर ऑनलाइन नोंदणीसाठी शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (हार्ड कॉपी) 24 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी): कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.


error: Content is protected !!