महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! | पात्रता – 10वी उत्तीर्ण | Mahapareshan Bharti 2024

Mahapareshan Bharti 2024 : महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) मध्ये नवीन रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना महापारेषण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महापारेषण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कं. मर्या. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahapareshan Bharti 2024 : Mahapareshan (Maharashtra State Electricity Transmission Company) is inviting applications from interested and eligible candidates through online mode to fill up the new vacancies.  However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : राज्याच्या विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
पदाचे नाव : शिकाऊ
व्यावसायिक पात्रता :
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा (10वी) उत्तीर्ण.
2] राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
एकूण पदे : 064 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई. (Jobs in Navi Mumbai)
शैक्षणिक दस्तावेज –
१) एस.एस.सी. व आय .टी. आय विजतंत्री श्री बार सेमिस्टरचे उत्र्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत.
२) आधारकार्ड
३) मागसवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
४) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
५) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
◾शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस. एस. सी. व आय.टी.आय. गुणांच्या टक्केवारीनुसार अटी व शर्तीच्या तसेच सामाजिक आक्षणाच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.
◾उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करतांना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरिल कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
◾एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री गुणपत्रीकेवरील नाव आधारकार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्विकारला जाणार नाही.
◾ऑनलाईन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सथस्थितीत कार्यान्वीत ई-मेल आय-डी (Email id) व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.
◾सदर भरती प्रक्रिये करता फक्त दि. १२.०८.२०२४ ते २३.०८.२०२४ पर्यंत केलेल्या अर्जाचां विचार केला जाईल. वर नमुद दिनांकाच्या पुर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवरांचा भरती / निवड प्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही व त्याबाबत कोणतीही तकार ऐकुन घेतली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र अ परीपुर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत दिनांक ०६.०९.२०२४ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८ या पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!