‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण’ मध्ये तब्बल 1021 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 30,000 ते 70,000 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) मध्ये तब्बल 1021 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2 ही पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. या भरतीच्या जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता धारण केली आहे हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरिता स्वचाचर्चाने यावे लागेल. याकरीता कोणत्याही प्रकारच्या प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही. भरती प्रक्रिये संबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावरील “करियर” (Career) ह्या सदराखाली प्रसिध्द करण्यात येईल. संबंधीत उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

error: Content is protected !!