महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू! | Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Bharti 2025 : गावातचं नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर ही चांगली संधी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. स्थानिक रहीवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग व्दारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Anganwadi Bharti 2025 : If you are a 12th pass, this is a good opportunity. The advertisement has been published by the Integrated Child Development Service Scheme, Internal Child Development Project Officer. Applications are invited from eligible female candidates residing locally in the prescribed format as per the following terms and conditions.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात प्रकाशित केली आहे.
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट : उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी. स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (नगरपालिका /नगरपरिषद / नगरपंचायत/महानगर पालिका क्षेत्रातील) तसेच त्या नागरी प्रकल्पातील / गावातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी सबंधित सक्षम प्राधिकारी यांचा दाखला आवश्यक आहे.
◾लहान कुटुंब : पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागू राहिल, उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत.
◾मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
◾एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास प्रथम प्राप्त एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾शहराचे नांव, पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोवत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : pdf जाहिरात पहा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : pdf जाहिरात वाचा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!