Maharashtra Anganwadi Bharti 2025 : मोठ्या अंगणवाडी भरतीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात तब्बल 18,000+ अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सुरू आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे तब्बल 18000+ पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत. त्याकरिता पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. या मोठ्या भरतीच्या अधिकृत जाहिराती ज्या विभागांत पदे रिक्त आहेत त्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अधिकृत pdf जाहिराती व अर्ज खाली पहा.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : The recruitment process for the big Anganwadi recruitment has started. The state is recruiting 18,000+ Anganwadi workers and helpers. There is a good opportunity for 12th pass candidates to get a job. Advertisements have been published by the Women and Child Development Department and the Child Development Project Officer to fill 18000+ posts. Applications have been invited from eligible candidates for the same. The official advertisements for this big recruitment have been published by the Child Development Project Officer in the departments where the posts are vacant. See the official pdf advertisements and application forms below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या मान्यतेने ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾एकूण पदे : तब्बल 18000+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत.
◾पदे : अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिराती, अर्ज व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
PDF जाहिराती | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल 40 वर्ष) वय असलेले उमेदवार.
◾आवश्यक पात्रता : ज्या नगर परिषद / नगर पंचायत/ नगर पालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे. ज्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या नगरपरिषद / नगरपंचायत / नगरपालिका / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहीवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. स्थानिक रहिवाशी असले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडने आवश्यक आहे. तुमच्या जिल्ह्यात / तालुक्यात भरती प्रक्रिया सुरू आहे की नाही ते तपासण्यासाठी जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय. (जाहिरात पहा.)
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिराती वाचून घ्या.