Maharashtra Civil Services Exam 2024 : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ०५२४ रिक्त पदांचा नियुक्ती साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र नागरी सेवा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र नागरी सेवा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Maharashtra Civil Services Exam 2024 : As per the revised demand letter received from the Government of Maharashtra, online applications are invited from the eligible candidates for the appointment of a total of 0524 vacancies in various cadres to be filled in the Maharashtra Civil Services Gazetted Joint Preliminary Examination-2024. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0524 जागा भरल्या जाणार आहेत.
◾पदे : सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, सहाय्यक गटविकास अधिकारी, जलसंधारण अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), कामगार अधिकारी, उपजिल्हाधिकारी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾पदाचे नाव : राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.
◾प्रस्तुत परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन २०२३-२०२४ अथवा २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.