Maharashtra Department of Registration & Stamps Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत पुणे येथील कार्यालयामार्फत “शिपाई (गट-ड)” या पदासाठी 0284 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती ही केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Maharashtra Department of Registration & Stamps Bharti 2025 : Recruitment process is being conducted for 0284 vacancies for the post of “Peepai (Group-D)” through the Pune office of the Registration and Stamps Department of the Government of Maharashtra. The recruitment will be done only through online mode and applications are being invited from interested and eligible candidates.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये भरती होत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत भरती केली जात आहे.
◾एकूण पदसंख्या : 0284 जागा.
◾पदाचे नाव: शिपाई (गट-ड)
◾शैक्षणिक अर्हता : उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C. / 10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾वेतनश्रेणी: एस-०१, ₹१५०००-४७६०० व अन्य नियमानुसार भत्ते.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय अर्ज सादर करताना किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे (आरक्षणानुसार सूट लागू) मागासवर्गीय/अनाथ/विधवा इत्यादींसाठी वयोमर्यादेत सवलत शासन निर्णयानुसार लागू.
◾परीक्षा शुल्क :
1) खुला प्रवर्ग : 1000 रूपये.
2) मागासवर्गीय : 900 रूपये.
टीप: शुल्क भरताना बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवारानेच भरावे. माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क लागणार नाही.
◾अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.
◾भरतीशी संबंधित सर्व सूचना पुढील संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील:
1) https://rfd.maharashtra.gov.in
2) https://igrmaharashtra.gov.in
◾महत्वाच्या सूचना :
1. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता अंतिम दिनांकापर्यंत असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, आरक्षण प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रे शासन नियमानुसार सादर करणे आवश्यक आहे.
3. भरती प्रक्रियेत स्पर्धात्मक परीक्षा, गुणांची गणना, गुणांचा टप्प्याटप्प्याने विचार, निवड यासंदर्भात अंतिम निर्णय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा राहील.
◾अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक: १० मे २०२५
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.