
📑Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात “शिपाई (गट-ड)” पदासाठी एकूण 284 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून 22 एप्रिल 2025 पासून 10 मे 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत सादर करावेत.
◾पदाचे नाव: शिपाई (गट-ड)
◾एकूण पदे: 284
◾वेतनश्रेणी: ₹15,000 – ₹47,600
◾शैक्षणिक अर्हता: माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण
◾वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय व इतर पात्र प्रवर्गांसाठी शासन निर्णयानुसार सवलत लागू)
◾परीक्षा शुल्क:
1. खुला प्रवर्ग – ₹1000/-
2. मागासवर्गीय – ₹900/-
(माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ)
आरक्षण नुसार अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी पदे राखीव आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी 11 पदे व अनाथांसाठी 2 पदे राखीव आहेत. परीक्षा, निवड, प्रवेशपत्र व इतर माहिती संबंधित अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे:
https://rfd.maharashtra.gov.in
https://igrmaharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.