Maharashtra Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 : सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, नमूद तरतुदींस अनुसरुन दिव्यांग कल्याण विभाग, मधील रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. दिव्यांग कल्याण विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Maharashtra Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 : The General Administration Department, Government Decision, has to appoint eligible candidates for the vacant posts in the Disabled Welfare Department as per the mentioned provisions. For this, applications are invited from interested candidates who fulfill the eligibility criteria mentioned below through online (e-mail) method.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : दिव्यांग कल्याण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾भरती कालावधी : एका वर्षाच्या कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी).
◾इतर आवश्यक पात्रता : उमेदवार मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾सदर नियुक्ती प्रथमतः एक वर्षाकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार करण्यात येणार आहे.
◾उमेदवार मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा.
◾उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
◾उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
◾आवश्यक अर्हता धारणा करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
◾उमेदवाराने सदर पदाकरिता वेबसाईटवरील जाहिरात पाहून ds1.dkv@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून त्यांचे अर्ज अंतिम तारीख पर्यंत सादर करावेत.
◾संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-४०१४५१७६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा,
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
◾विभागास आवश्यक असलेली अर्हता व अनुभव नसलेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनी अर्ज सादर केल्यास अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, तसेच अशा अर्जासंदर्भात शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जाना उत्तर देण्यात येणार नाही.
◾मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा संपूर्ण अधिकार विभागाचा राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे काम करावे लागेल.
◾नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीवरील सेवा संपुष्टात आणण्याचा अधिकार राहिल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : ds1.dkv@maharashtra.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.