Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मध्ये केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांसाठी जिल्ह्यात नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी पास, 12वी व पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एकलव्य बहुउद्देशिय संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Maharashtra Education Department Bharti 2024 : Interested candidates should submit their applications under School Education and Sports Department, Government of Maharashtra. 10th pass, 12th and graduate candidates have a good and big opportunity to get jobs in government department. दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एकलव्य बहुउद्देशिय संस्था द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : स्वयंसेवक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
1] १० वी पास असणे आवश्यक आहे.
2] कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com) असणे आवश्यक आहे.
3(D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.)
◾एकूण पदे : 0200 पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जालना (Jobs in Jalna)
अटी व शर्ती :
◾निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकाची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांना गावनिहाय नियुक्ती देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची तारीख दिनांक ०१/०४/२०२४ ते दिनांक १५/०४/२०२४ पर्यंत पोस्टाद्वारे स्विकारल्या जातील.
◾अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा.
◾अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.