महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय भरती 2025 | Maharashtra Fire Service Bharti 2025

Maharashtra Fire Service Bharti 2025 : अग्निशमन विभागामध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अग्निशमन प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता आणि प्रशिक्षण सत्रे सुरळीत सुरू ठेवण्याकरिता भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीमध्ये भरतीमध्ये अग्निशमन अधिकारी, फायरमन, चालक, शिपाई व इतर पदांचा समावेश आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Fire Service Bharti 2025 : Maharashtra Fire Service Academy recruitment includes fire officer, fireman, driver, soldier and other posts. However, eligible interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : अग्निशमन क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ प्रशिक्षक / उपअग्निशमन अधिकारी (फक्त पुरूष उमेदवार), चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार), अग्निशामक / विमोचक (फक्त पुरूष उमेदवार), शिपाई (फक्त पुरुष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
▪️कनिष्ठ प्रशिक्षक / उपअग्निशमन अधिकारी – ₹30,520 रुपये
▪️चालक-यंत्रचालक – ₹28,340 रुपये
▪️अग्निशामक / विमोचक – 28,340 रुपये
▪️शिपाई – 25,070 रुपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर ११ महिने कालावधीसाठी खालील पदे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai).
◾अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक / तांत्रिक अर्हता, अनुभव इत्यादीबाबतची सविस्तर माहिती या संचालनालयाचे संकेतस्थळ www.mahafireservice.gov.in  उपलब्ध असेल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई – 400098.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!