पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण असाल आणि काम शोधत असाल तर महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदे भरली जात आहेत. नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यपालन निरीक्षक, चौकीदार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 09 पदे भरली जात आहेत. नोकरी ठिकाण हे मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असणार आहे. जे उमेदवार पात्र तसेच उत्सुक असतील ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.