अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वनविभाग संकेतस्थळ | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासन, वनविभाग उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह परीक्षेत्रातील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उदयान, विसापूर येथे वनस्पतिशास्त्रज्ञ / ग्रंथपाल / माळी यांची 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरावयाची आहेत. सदर भरतीची पात्रता व इतर तपशीलासाठी https://www.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर भेट द्यावी. तसेच उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर यांचे कार्यालयामधील नोटीस बोर्डवरून तपशील प्राप्त करावे.
तसेच परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401) यांचे कार्यालयात पोस्टाने / समक्ष ईमेल द्वारे (dycfcentralchanda@mahaforest.gov.in) दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सांयकाळी 05.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश/पत्र/ई- मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.