महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 18,000 रूपये.

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 1 अर्जयेथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा

नोकरी शोधताय तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, येथे प्रशिक्षक व कंत्राटी अभियंता पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. वनविभाग अंतर्गत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. व नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!