पुर्ण अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
काम शोधताय? पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस ही एकूण 11 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये काम शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धती आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 13 डिसेंबर 2024 ही आहे. मुलाखतीची पत्ता: हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर हा आहे. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर महाराष्ट्र पदभरती (कंत्राटी पध्दतीवरी) मुलाखतीची दिनांक व वेळ बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत पत्र देण्यात आले आहे.
या अनुषंगाने पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदांची मुलाखतीची वेळ व तारीख प्रकाशित करण्याकरिता या सोबत पाठविण्यात येत आहे. तरी सदरहू माहिती त्वरीत http://www.mahaforest.nic.in and www.penchtigerreserve.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Upload) प्रकाशित करण्यात येत आहे.