पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये खाजगी सचिव, स्वीय सहायक, निम्म श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखाअधिकारी, अधिक्षक, सहायक अधिक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहायक, लघुटंकलेखक, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक, शिपाई ही पदे भरली जाणार आहेत.
या भरती मध्ये एकूण 024 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी करावी लागणार आहे. पदवी, 10वी, 12वी पास उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 27,000 ते 50,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 23 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१ हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे.