पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई व्दारे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण व इतर लागणारी आवश्यक व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती मध्ये ड्रायव्हर (वाहनचालक) पदाच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
या भरतीसाठी तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचा प्रत पाठवायच्या आहेत. उमेदवाराने वाहन चालक (गट क) पदाकरिता जाहिरातीच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आत दिलेल्या सबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत पोचतील असे पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी ०२२ २२७९३६१० या नंबर वर सम्पर्क करू शकतात. 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचूनचं अर्ज करायचा आहे.