Maharashtra Government Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी! कृषी विद्यापीठ, द्वारे विविध गट-क संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 600 पेक्षा अधिक रिक्त पदांवर उमेदवारांची निवड होणार असून, 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही भरती राज्य शासनाच्या कक्षेत येत असून, नोकरी कायमस्वरूपी स्वरुपाची आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज दाखल करा. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Maharashtra Government Bharti 2025 : A very good news for the youth looking for government jobs! Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola has announced the recruitment process for various Group-C cadre posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾एकूण पदे: 600+ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदांचे प्रकार: गट-क संवर्गातील
◾शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
◾अर्ज पद्धत: ऑनलाइन (online)
◾वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे.
◾वेतनश्रेणी: रु. 15,000 ते 47,600/-
◾नोकरी प्रकार: कायमस्वरूपी (permanent)
◾Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.
◾रिक्त पदांची यादी आणि शैक्षणिक पात्रता:
▪️प्रयोगशाळा परिचर : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
▪️परिचर : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
▪️चौकीदार : इयत्ता ०७ वी उत्तीर्ण.
▪️ग्रंथालय परिचर :
१) माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
२) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडुन ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक.
▪️माळी : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण.
▪️मजूर : इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️व्हॉलमन : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.
▪️मत्स्यसहायक :
१) इयत्ता ०४ थी उत्तीर्ण.
२) राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिशकल्वर प्रमाणपत्र.
◾अतिशय महत्वाचे : सदर जाहिरात ही केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला प्रकल्पवाधितांकरीता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्पबाधित / किंवा इतर व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये. अर्ज केल्यास तो ग्राहय धरल्या जाणार नाही.
◾इतर आवश्यक अटी व शर्ती:
1) उमेदवारांनी अर्ज करताना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असून स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
3) उमेदवारांना लेखी परीक्षा, व्यावसायिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी, आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांतून जावे लागेल.
4) भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व अपडेट्स www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ एप्रिल २०२५
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.