महाराष्ट्र शासन : नगर परिषद अंतर्गत फायरमन पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध! | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 18,000 ते 56,900 रुपये.

📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 वेबसाईट
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. मलकापूर नगर परिषद, जिल्हा कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन अत्यावश्यक विभागातील वर्ग-४ मधील रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾ पदाचे नाव: फायरमन
◾ एकूण जागा: ०१
◾ वेतनश्रेणी: एस-५, रु. १८,०००/- ते ५६,९००/-
◾नोकरी ठिकाण: मलकापूर, जिल्हा कोल्हापूर
◾अर्ज प्रक्रिया:
सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची कालमर्यादा ही २९ एप्रिल २०२५ पासून १४ मे २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता:
मुख्याधिकारी, मलकापूर नगर परिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर.
◾भरतीसंदर्भातील अधिक तपशील, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २९/०४/२०२५ पासून उपलब्ध आहे.
◾या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा उशिरा प्राप्त झाल्यास ते अमान्य करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!