महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 0690 जागांसाठी भरती सुरू! | PDF जाहिरात प्रसिद्ध.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होतील.)

सरकारी नोकरी शोधताय? बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. या भरती मध्ये एकूण 690 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) ही पदे भरली जात आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी असू शकते. या भरती मध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. 11 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 – 33 वर्षे दरम्यान आहे त्यांना ही चांगली संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 डिसेंबर 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!