
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मध्ये रिक्त असलेली गट-क व गट-ड पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी ही पदे भरली जात आहेत. तुमचे कमीत कमी शिक्षण 7वी / 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असेल तर ही नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. परंतु या भरतीसाठी महत्वाची अट म्हणजे फक्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांनी अर्ज केलेले अपात्र केले जातील.
तुम्ही या भरतीसाठी उत्सुक आणि पात्र असाल तर या पदभरती प्रक्रियेबाबतचा तपशिल, परीक्षेचा निकाल वेळोवेळी http://www.dbskkv.org. या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येईल. 28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.