
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्याच्या कृषि विद्यापीठातील गट-क संवर्गातील एकुण रिक्त पदांपैकी 50 टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठाच्या बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरीता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला करित्ता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पबाधित कुटुंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरीता विशेष भरती मोहिमे अंतर्गत पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही सर्वोत्तम संधी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात केली आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक (पदवीधर), कृषी सहाय्यक (डिप्लोमा) ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 071 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.