
शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील “सफाईगार / मेहतर (Sweeper)” 07 (सात) उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरात वरती दिली आहे. तसेच मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, मुंबई यांचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 01 एप्रिल 2025 सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत राहील. ऑफलाईन पध्दतीने नोंदणीकृत डाकेद्वारे (RPAD) किंवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह (Speed Post) द्वारेच स्विकारले जातील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.