महाराष्ट्र शासन : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये गट-क व गट-ड मधील 620 पदांसाठी सुवर्णसंधी | शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण.

📑 PDF
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील एकूण 620 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य तसेच निमवैद्यकीय सेवांमधील पदांचा समावेश असून, चांगल्या वेतनाच्या शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर भरती सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे होणार असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर तपशील अधिकृत जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरु झाली असून अंतिम दिनांक 11 एप्रिल 2025 आहे. अर्ज www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. जाहिरातीत नमूद केलेले सर्व पदांचे तपशील, पात्रता, आरक्षण, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर सर्व अटी फक्त अधिकृत PDF जाहिरातीतच दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!