
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, अहमदनगर येथे तब्बल 0787 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये गट क आणि गट ड ही पदे भरली जात आहेत. त्यामध्ये संगणक चालक, शिपाई, पहारेकरी, प्रयोगशाळा सेवक, सुरक्षारक्षक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, ड्रायव्हर, वायरमन, सहाय्यक (संगणक), कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी 18 ते 55 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 30 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.