
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय विभाग मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 05 रिक्त जागांसाठी क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी ही भरती केली जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 असे आहे.
◾अर्ज कसा करावा : उमेदवारांनी खाली दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरुन व त्यासोबत शैक्षणिक, क्रीड़ा विषयक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र, खेळ प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती स्वस्वाक्षांकीत करुन दिनांक १४/०८/२०२४ सायं. ५.०० वाजेपर्यंत दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या/प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता : क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – ४११०४५. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.