महाराष्ट्र शासन : 10वी व पदविका उत्तीर्ण उमेदवारांची नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये भरती सुरू! | ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक ही पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती मध्ये एकूण 289 पदे भरली जात आहेत. महाराष्ट्र शासनची महाराष्ट्र मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. ही आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी वयोमर्यादा ही खुला प्रवर्ग- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. परीक्षा शुल्क: अराखीव (खुला) प्रवर्ग: १०००/-, राखीव प्रवर्ग: ९००/- (माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही) ३० जुलै २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक ही २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. तर ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्याचा अंतीम दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!