पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही चांगली संधी आहे. कौशल्य विकास विभाग, मुंबई व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये श्रुतलेखन व टंकलेखन ही एकूण 02 0दे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.
नियम व अटी : सदर नियुक्त्या केवळ १२ महिन्यांच्या कालावधीकरिता अथवा शासनाकडून नियमित अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती यापैकी जे अगोदर घडेल तेवढ्या कालावधीकरिता असेल. इच्छुक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या शौक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत सादर करावेत. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 ही आहे.