पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ईमेल आयडी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? वस्तू व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त, नागपूर क्षेत्र, नागपूर यांचे कार्यालयात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत केली जात आहे. या भरती मध्ये बहुउद्देशीय कामगार / संगणक ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत.
एकूण 010 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. 10 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.