महाराष्ट्र शासन : नगर विकास विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनाची नोकरी शोधत असाल तर नगर विकास विभाग मुंबई व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. 31 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ही प्रतिनियुक्तीवर भरती केली जात आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!