
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बॉम्बे उच्च न्यायालय, मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवर ‘कर्मचारी कार चालक’ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड यादी दोन वर्षांच्या कालावधीसाठी तयार करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾पदाचे नाव: कर्मचारी कार चालक
◾एकूण रिक्त पदे: 11
◾नोकरी ठिकाण: मुंबई
◾शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान एस.एस.सी (१० वी) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
◾वेतन श्रेणी: S-10: ₹29,200/- ते ₹1,92,300/- पर्यंत, तसेच नियमानुसार इतर भत्ते लागू.
◾वयोमर्यादा:
१) खुल्या प्रवर्गासाठी: 21 ते 38 वर्षे
२) मागासवर्गीय प्रवर्गासाठी: 21 ते 43 वर्षे
◾अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 मे 2025
उमेदवारांनी भरतीसंदर्भातील सर्व अटी व शर्ती संबंधित अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा. ही मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.