शिपाई, टंकलेखक, लिपिक, संगणक सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती सुरू! पात्रता – 10वी ते पदवीधर उत्तीर्ण.

जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.)

जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत असतील त्यांच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची शेवटची संधी आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये शिपाई, टंकलेखक, लिपिक, संगणक सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 047 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उद्या 12 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!