नगरपरिषदेतील फायरमन पदासाठी 10वी व इतर पात्र उमेदवारांची भरती! | Maharashtra Government Jobs 2025

Maharashtra Government Jobs 2025 : नगरपरिषदेकडील वर्ग-०४ प्रवर्गातील अग्निशमन विभागात फायरमन (अग्निशमन जवान) पदे भरावयाची आहेत. त्याकरिता पदासमोरील विहीत केलेनुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक यांचेकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. नगर परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Government Jobs 2025 : The posts of Fireman (Firefighter) are to be filled in the Fire Department of the Municipal Council in the Class-04 category. For this, applications are being invited in the prescribed format from those who have the educational qualifications and qualifications as per the given in front of the post.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : नगरपरिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : फायरमन.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : १८,००० ते ५६,९००/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🧾 अधिक
माहिती
येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : फायरमन.
इतर आवश्यक पात्रता :
1) किमान शालांत परीक्षा दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचेकडील किवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे).
4) जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.
5) शारीरिक पात्रता (किमान) असावी.
6) MS-CIT किंवा तत्सम प्रमाणपत्र (महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले.)
7) विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. नगरपरिषद सेवेत आलेनंतर दर पाच वर्षांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांनी विहीत केलेला उजळणी पाठ्यक्रम /प्रशिक्षण रिफ्रेशनर कोर्स पूर्ण करणे बंधनकारक.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
नोकरी ठिकाण : मलकापूर, जि. कोल्हापूर.
◾सदर पदभरती बाबतची अधिक माहिती, अर्जाचा नमुना व शर्ती/अटी या https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore नगरपरिषदेच्या संगणक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १४ मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मलकापूर नगर परिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!