पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक पदांच्या एकूण 062 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झाले होते. तर ०३ मार्च २०२४ ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.