महाराष्ट्र शासन : सामान्य प्रशासन विभाग मध्ये विविध पदांसाठी थेट भरती सुरू! पगार – 36,600 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? तर सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ निरिक्षक पदांच्या 010 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. व ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!