महाराष्ट्र शासन : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची पशुसंवर्धन विभाग मध्ये भरती! | पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | वेतन – 20,000 ते 56,000 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. पशुसंवर्धन विभाग मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर व व्हेटर्नरी ग्रॅज्युएट पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 56,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!