महाराष्ट्र शासन, गृह विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध! | Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 : गृह विभागाच्या विविध आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 : Advertisement has been published to fill the vacant posts in various establishments of the Home Department. Applications are invited from interested candidates who fulfill the mentioned eligibility criteria. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : गृह विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 70 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : चोकशी अधिकारी, चौकशी अधिकाऱ्यास सहायक अधिकारी.
इतर आवश्यक पात्रता :
▪️चौकशी अधिकारी :
1) केंद्र किया राज्य शासकीय सेवेतील कोणताही सेवानिवृत्त अधिकारी.
2) विभागीय चौकशीचे कामकाज अथवा विभागीय चोकशी प्रकरणांचे परिवेक्षीय कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3) मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.
4) अन्य विभागाच्या पॅनेलवरील चौकशी अधिकारी म्हणून किंवा इतर सेवेत कार्यरत नसावा.
▪️चौकशी अधिकाऱ्यास सहायक अधिकारी :
1) राज्य किंवा केंद्र शासनाच्या सेवेतील कोणतेही सेवानिवृत्त अधिकारी.
2) मंत्रालय, मुंबई येशील सेवानिवृत्त अवर सचिव / कार्यासन अधिकारी / सहायक कक्ष अधिकारी किंवा राज्य शासनाच्या सेवेतील अन्य अधिकारी.
3) मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये टिप्पणी व मसूदा लेखन तयार करण्यात सक्षम आवश्यक.
4) मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक,
5) अन्य विभागाच्या आस्थापनेवर किंवा इतर सेवेत कार्यरत नसावा.
6) सामान्य प्रशासन विभाग/ आस्थापना विषयक बाची किंवा वित्त विभागामधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना प्राथम्प देण्यात येईल.
◾निवड केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे मानधन त्याचे शेवटचे वेतन बजा सेवानिवृत्त वेतन असे राहील.
◾गृह विभागाने सोपविलेल्यां विभागीय चौकशी प्रकरणांची आणि त्यामधील अटी-शर्तीचे पालन करणे निवड केलेल्या अधिकान्यांवर बंधनकारक राहील.
◾इच्छूक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदरची जाहीरात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत त्यांची इच्छूकता खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवाव्यात.
◾सदरची जाहीरात महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in प्रसिध्द करण्यात येत आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री. प्रशांत बडगेरी, सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, २ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
ई- मेल पत्ता: prashant.badgeri@nic.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!