महाराष्ट्र होमगार्ड मध्ये तब्बल 9,000 पदांची भरती! | Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : राज्यात शांतता व सुव्यवस्था धित ठेवण्यासाठी किंबहुना खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दलाचे जवान रात्रं-दिवस कार्यरत असतात. उत्सव, यात्रा, जत्रा, निवडणुका, व्हीआयपी दौरे, तसेच रात्र गस्तीसाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा होमगार्ड विभाग अर्थात गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यावर पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पदभरतीची अंतिम मंजरी मिळताच पढील प्रक्रिया सरू होईल. भरती कधी सुरू होणार याब्बदल सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Homeguard Bharti 2024 : होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली आहे. भरती कधी सुरू होणार याब्बदल सविस्तर माहिती खाली पहा.
होमगार्ड भरती 2024
कधी सुरू होणार
सविस्तर माहिती
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

In fact, the Home Guards are working day and night shoulder to shoulder to maintain peace and order in the state. Efforts are being made to strengthen the Home Guard Department i.e. the Home Guard, which works shoulder-to-shoulder with the police for festivals, yatras, fairs, elections, VIP tours, as well as night patrols. The process of filling 9000 vacancies in Home Guard is starting in the state. Also, consideration is being given to increasing the food allowance of the Home Guard, said Ritesh Kumar, Director General of the Home Guard.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!