महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 | तब्बल 9,700 पदांची भरती | Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हयात एकूण 9700 इतका मानसेवी होमगार्डची पदे भरण्यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात आयोजत करण्यात येत आहे. राज्यात होमगार्ड या पदांची भरती करण्यासाठी ही भरती आयोजीत करण्यात आली आहे. एकूण 9,700 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरती संदर्भात होमगार्ड विभाग व्दारे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते पुर्ण पत्रक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Homeguard Bharti 2024 : Home Guard Organization has released a notification to fill the posts of 9700 Mansevi Home Guards in 34 districts of Maharashtra. 10th passed candidates have a great chance to get a job.

महाराष्ट्र होमगार्ड विभाग व्दारे हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
एकूण पदे : 9,700 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : होमगार्ड जवान.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
वयोमर्यादा : 20 ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾शारीरीक विकलांगता व गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले उमेदवार होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अपात्र आहेत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.
निवड प्रक्रिया : सर्वात आधी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येईल. नंतर मैदानी चाचणी व शेवटी कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
नोकरी ठिकाण : स्वतःचा जिल्हा.
◾महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत शासन संचलित संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकिय नौकरी नव्हे तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येत असुन दैनंदिन रोजगार उपलब्ध करुन देणे बंधनकारक नाही.
◾सदस्यत्व प्रथमत: फक्त ३ वर्षासाठी दिले जाते त्यानंतर विहित पात्रता पुर्ण केल्यानंतर नियमानुसार पुर्ननोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथम नोदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेद्वारांना प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेले पत्रक पहा.


error: Content is protected !!