महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 09700 रिक्त पदासाठी भरती जाहिर! | पात्रता – 10वी उत्तीर्ण | Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र होमगार्डमधील रिक्त असलेल्या 09700 जागा भरणेकरीता पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र होमगार्ड मध्ये एकूण 9,700 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस अधीक्षक तथा, समादेशक महाराष्ट्र होमगार्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Homeguard Bharti 2024 : Online applications are invited from healthy, willing and eligible candidates who fulfill the eligibility criteria to fill up 09700 vacancies in Maharashtra Home Guard.

भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड संघटना (Maharashtra Homeguard) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (गृह विभाग, महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे. केलं.
एकूण पदे : तब्बल 9,700 पदे भरली जाणार आहेत.
पदाचे नाव : होमगार्ड जवान. (Homeguard)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

सर्व जिल्हा जाहिराती येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 20 ते 50 वर्ष पर्यंत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आलेली आहे.
रिक्त पदे : 09700 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिलेल्या संकेतस्थळावर भरता येतील. अर्ज भरणेपुवीं दिलेले माहिती पत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाची असुन माहिती भरताना अचूक व काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
◾उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
◾अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
◾सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
◾दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
◾उमेदवारांना नोंदणीकरीता स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपंर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
◾अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : दिलेल्या pdf जाहिरात प्रमाणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!