Maharashtra Homeguard Bharti 2025 : महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 03,271 नवीन रिक्त पदांची भरती करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागांत काम करण्याची चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र होमगार्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Maharashtra Homeguard Bharti 2025 : Applications are invited online from eligible candidates for the recruitment of 03,271 new vacancies in Maharashtra Home Guard. Candidates who have passed 10th standard have a good opportunity to work in government departments.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : होमगार्ड विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 03,271 जागा.
◾पदे : होमगार्ड जवान.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 55 वर्षा पर्यंत.
◾नोकरी ठिकाण : बृहन्मुंबई.
◾होमगार्ड नोंदणीचे कालावधीमध्ये फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन (मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल.
◾अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
◾उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्हयातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
◾पात्र उमेदवारांची अंतिम निवड रिक्त असलेल्या जागां नुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुणप्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
◾अर्ज भरणे संदर्भात काही अडचण असल्यास बृहन्मुंबई होमगार्ड कार्यालय येथे ०२२-२२८४२४२३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.