Maharashtra Homeguard Bharti 2025 (महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025) : महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 02771 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी पुर्ण वाचून घ्यावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Maharashtra Homeguard Bharti 2025 (महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025) : Recruitment advertisement has been published for new vacancies under Maharashtra Home Guard. Advertisement has been published to fill a total of 02771 posts. For this, applications are being invited from eligible candidates through online mode.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड (Maharashtra Homeguard) व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत या भरतीसाठी परवानगी दिली गेली आहे.
◾एकूण पदे : 02,771 जागा.
◾पदाचे नाव : होमगार्ड जवान.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
◾मानधन : 1,283 रूपये प्रतिदिन मानधन दिले जाणार आहे.
◾महाराष्ट्र होमगार्ड (Maharashtra Homeguard) भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
◾वयोमर्यादा : 20 वर्ष ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾होमगार्ड भरती विभाग : मुंबई होमगार्ड. (Mumbai Homeguard Bharti 2025)
◾महत्वाचे : उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्हयातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
◾शारिरीक पात्रता :
1) उंची – पुरुषां करीता १६२ से.मी. महिलां करीता १५० से. मी.
2) छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी.)
◾होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 10.00 वा. पासून ते दि. 10 जानेवारी 2025 रात्री 09.00 वा. पर्यंत या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असून (मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल.) अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
◾सर्व अर्जाची छाननी झाले नंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
◾आवश्यक कागदपत्र – (Mumbai Homeguard Bharti 2025 – मुंबई होमगार्ड भरती 2025)
१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र.
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्डप्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५. खाजगी नोकरी करीतअसल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
◾कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत सर्वर कनेक्टीवीटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 10.00 वा. पासून ते दि. 10 जानेवारी 2025 रात्री 09.00 वा. पर्यंत असा राहील. (Mumbai Homeguard Bharti 2025 – मुंबई होमगार्ड भरती 2025)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. Maharashtra Homeguard Bharti 2025 (महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025).