सर्व जिल्हा जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सुरक्षादलात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र होमगार्ड विभाग मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामध्ये होत आहे. एकूण 9700 पदे भरण्यात येत आहेत. त्यामुळे जे उमेदवार 10वी पास असून नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. होमगार्ड विभाग मध्ये पहिल्यांदाच एवढी 9,700 पदांची भरती होत आहे. महाराष्ट्र शासन, गृहविभाग अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : होमगार्ड जवान.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
◾नोकरी ठिकाण : सबंधित जिल्हा.
◾वय : 18 ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.