‘महाराष्ट्र होमगार्ड’ मध्ये एकूण 03,271 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

10वी उत्तीर्ण असाल आणि काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई होमगार्ड मध्ये नोंदणी सुरू झाली आहे. एकूण 03,271 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध. या भरतीसाठी शारिरीक पात्रता: उंची: पुरुष- १६२ से. मी., महिला- १५० से. मी., छाती: 76 CM आणि 5 CM अधिक फुगवून असेल. वयोमर्यादा ही २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्र – १} रहीवासी पुरावा-आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, २} शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, ३} जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्डप्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला., ४} तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, ५} खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ६} ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र. नोंदणीसाठी करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!