सरकारी नोकरी : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Maharashtra Human Rights Commission Bharti 2024

Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, अंतर्गत शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 : Applications are invited through online (e-mail) mode from eligible candidates fulfilling the terms and conditions prescribed by the Maharashtra State Human Rights Commission General Administration Department, Ministry, Home Government Decision.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना
34,800 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 10 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन / मानधन : वेतनश्रेणी प्रमाणे व शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येईल.
वयोमर्यादा : 65 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : कक्ष अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक, स्वीय सहाय्यक
व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (सेवाप्रवेश व सर्वसाधारण सेवाशर्ती) + अनुभव
एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾राज्य शासकीय सेवानिवृत अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी पदाच्या समकक्ष सेवानिवृत अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जासोबत स्वतःचा अलिकडचा पासपोर्ट साईज फोटो, अर्हता प्रमाणपत्रांच्या तसेच राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांनी PPO ची छायांकित प्रत, शैक्षणिक अर्हता व अनुभव यांच्या प्रमाणित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. त्याचप्रमाणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी नमूद करण्यात यावा. अर्जासोबत स्वतःचा पत्ता लिहिलेला व पुरेसा पोस्टेज असलेला लिफाफा जोडावा. तसेच उत्कृष्ट काम केले असल्याबाबत काही प्रमाणपत्र असल्यास ते जोडावे.
शेवटची दिनांक : 09 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, मुंबई ४००००१
ई-मेल पत्ता : do-mshrc@mah.gov.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!